प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /मुंबई:
राज्यात आज रविवार दि.१० रोजी मध्यरात्रीपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
१)पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी आदेश लागू
२)रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु
३)लग्नकार्यासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांची मर्यादा
४)दोन डोस पूर्ण केलेल्यानाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार
५)रेस्टॉरंट,नाट्यगृहे,चित्रपटगृहे रात्री 10 पर्यंत 50% क्षमतेने सुरू राहतील
६)सलून व खाजगी कार्यालये 50 % क्षमतेने सुरू राहतील
७)स्विमिंग पूल,स्पा,जिम,ब्यूटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील
८)राज्यातील शाळा,कॉलेज 15 फेब्रुवारी पर्यंत बंद
९)खाजगी कंपनीमध्ये 2 डोस घेतलेल्याना परवानगी
१०)मैदाने,उद्याने,पर्यटनस्थळ बंद राहणार

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक