आताची धरणांची व पूलांची पाणी पातळी व विसर्ग

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:
पूर नियंत्रण कक्ष,
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक -23/07/2021
5.00PM
पाणी पातळी
(धोका पातळी/आत्तची पातळी) (फूट इंचामध्ये)
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/40’6″
2)भिलवडी पूल – (53 )/52’5″
3)आयर्विन- (45)/43’7″
4)राजापूर बंधारा सांगली-(58)/47’03”
विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1)कोयना धरण- 53360
2) वारणा धरण- 28250
3)अलमट्टी धरण- 3,00,000
4) कृष्णा पूल कराड- 135819
5) आयर्विन पूल -125726
6) राजापूर बंधारा- 170500