DCPS/NPS संघर्ष समितीची कवठेमहांकाळ तालुका कार्यकारिणी जाहीर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ कवठेमहंकाळ:

कवठेमहांकाळ तालुक्याची DCPS/NPS संघर्ष समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.कवठेमहंकाळ येथील गर्ल्स हायस्कूलचे नानासाहेब दगडू शेजाळ यांची अध्यक्षपदी, बॉईज हायस्कूलचे अजित तानाजी पाटील यांची कार्याध्यक्षपदी तर कुकटोळी येथील मारुतीराव आकाराम कारंडे सर विद्यालय येथील शिवाजी विठोबा कारंडे यांची सचिव, श्री शरद लक्ष्मण कोळी ( श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली) व सौ. स्मिता सुधीरकुमार ओलेकर (अहिल्यादेवी विद्यालय, अलकुड एस.) यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 

संपूर्ण तालुका कार्यकारणी पुढीलप्रमाणे: तालुका अध्यक्ष: श्री नानासाहेब दगडू शेजाळ ( गर्ल्स हायस्कूल कवठेमहांकाळ.) , 

तालुका उपाध्यक्ष : श्री शरद लक्ष्मण कोळी ( श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली), महिला उपाध्यक्ष : सौ. स्मिता सुधीरकुमार ओलेकर (अहिल्यादेवी विद्यालय, अलकुड एस.) , कार्याध्यक्ष :श्री अजित तानाजी पाटील (बॉईज हायस्कूल कवठेमहांकाळ) , सचिव : श्री शिवाजी विठोबा कारंडे (मारुतीराव आकाराम कारंडे सर विद्यालय कूकटोळी) , सहसचिव : श्री अर्जुन साहेबराव सोनवणे ( एम के जाधव हायस्कूल अग्रण धूळगाव),  खजिनदार :श्री अजित धनाजीराव पोळ (सिद्धनाथ हायस्कूल तिसंगी) ,प्रसिद्धी प्रमुख :श्री माणिक शामराव जाधव (श्रीमती सजाबाई रघुनाथराव शिंदे सरकार हायस्कूल मळणगाव), 
संघटक : श्री सचिन भूपाल गंगधर (हनुमान विद्यालय आगळगाव) ,
सह संघटक : श्री भरत नामदेव काळे (सर्वोदय विद्यालय घाटनाद्रे) ,
तालुका सदस्य : 
श्री आप्पासाहेब शिवाजी कोळेकर (पी. व्ही. पी कॉलेज कवठेमहांकाळ), श्री किरण मारुती तेली (एस एम हायस्कूल कवठेमहांकाळ), श्री सागरकुमार दाजी बाबर (बिरोबा विद्यालय ढालगाव)

 कवठेमहांकाळ कार्यकारिणीमध्ये निवड झाल्याबद्दल कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व DCPS/NPS धारक शिक्षकांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.