
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार(अमरावती):
वलगाव ते चांदूर बाजार या महामार्गावर खरवाडी येथून थोड्याच अंतरावर भलामोठा खड्डा पडलेला आहे. तेथे रात्रीच्या वेळेस किरकोळ अपघाताच्या घटना वाढल्या आहे.यापूर्वी या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा या मार्गावरील काही खड्डे उघडले आहे. हा खड्डा मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती