तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त माडगूळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे

तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वि संयुक्त जयंती उत्सवानिमित् माडगूळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध विकास तरुण मंडळ व काळीज मेंबर्स समस्त ग्रामस्थ माडगूळे यांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माडगुळे ग्रामपंचायतीचे सरपंच सौ संगीता विठ्ठल गवळी , उपसरपंच श्री विशाल बापूराव झोडगे, श्री डी के मोरे ग्रामसेवक श्री दत्तात्रय बालसिंग वाघमारे पोलीस पाटील ,मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय बाबुराव झोडगे, उपाध्यक्ष श्री संग्राम सोनवले सचिव श्रीअविनाश भीमराव झोडगे खजिनदार श्रीअक्षय चंदनशिवे यांनी केले आहे,

शुक्रवार दिनांक ९/५/२०२५रोजी रात्री ठीक ८:०० वाजता होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री नंदकुमार सिताराम झोडगे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सुशांत प्रवीण झोडगे, तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री सागर भारत ऐवळे, शनिवार दिनांक १०/५/२०२५रोजी रात्री ठीक ८:०० वाजता गरुड झेप भिमाची अस्सल भीम गीतांचा कार्यक्रम सादर करते अनंत शिंदे यांचा पट्ट्या शिव गरुड गुळके , सौजन्य श्री बापूसाहेब आत्माराम विभुते, जयंती महोत्सवाला लागणारा मंडप सौजन्य श्री संजय विभुते माजी सरपंच ग्रामपंचायत माडगुळे
व सचिन कंडरे हॉटेल सयाजी राजे ,डीजे सौजन्य श्री किशोर (दगडू) झोडगे रविवार दिनांक ११/५/२०२५ रोजी दुपारी ठीक बारा वाजता अन्नदान श्री हनुमंत बापुराव झोडगे (प्रतीक्षा कॉन्ट्रक्शन) माडगुळे व रात्री ठीक आठ वाजता भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजित केले आहेत यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस२१०२१/- रुपये श्री अमोल भालचंद्र विभुते(शेठ) (माडगूळकर ज्वेलर्सचे मालक , ग्रामपंचायत सदस्य,) द्वितीय क्रमांकाचे बक्षीस १५०१५/- श्री सतीश राजाराम विभुते (चेअरमन खंडोबा विकास सोसायटी माडगुळे,) तृतीय क्रमांकाचे बक्षीस १००१०/- श्री तुषार श्रीधर विभुते शेठ (साई कृषी सेवा केंद्र
माडगुळे ),

सोलो डान्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस ७००७/- रुपये श्री रमेश शिवाजी नसले (ज्योतिबा फ्रुट कंपनी आटपाडी) द्वितीय क्रमांक बक्षीस ५००५ आयुष्यमान किरण नामदेव चव्हाण (रत्नागिरी पोलीस) तृतीय क्रमांकाचे बक्षीस ३००३/-श्री निशांत नंदकुमार विभुते (इंजिनियर, कॉन्ट्रक्शन,) यांच्यावतीने ठेवण्यात आले आहे

सोमवार दिनांक १२/५/२०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता पंचशील, ध्वजारोहण कार्यक्रम व सायंकाळी ६:०० वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून भव्य अशी मिरवणूक यासाठी रथ सौजन्य अक्षय चंदनशिवे व संग्राम सोनवणे ,हलगी सौजन्य प्रणव झोडगे (प्रणव सबमर्सिबल आटपाडी,) पाणी जर सौजन्य श्री प्रशांत

वायदांडे ,वही सौजन्य सागर ऐवळे, या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध विकास तरुण मंडळ माडगुळे ,मुंबई ,काळीज मेंबर व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने करण्यात आले, तरी माडगुळे व माडगुळे पंचक्रोशीतील तमाम रसिक बंधूनी या कार्यक्रमाचा अस्वाद घ्यावा अशे आवाहन करण्यात आले आहे.