तहसीलदार बाई माने यांची बदली

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांची वडूज (खटाव )येथे बदली झाली आहे. आज मंत्रालयातून त्यांच्या बदलीचा आदेश आला.
आटपाडी तालुक्यांमध्ये तहसीलदार बी.एस. माने यांची कारकीर्द ठरली होती.वाळू उपसा प्रकरणी अनेक तक्रारी झाल्या होत्या.
यापूर्वीही त्यांची बदली झाली होती. परंतु त्यांनी मॅटमध्ये जाऊन दाद मागितली व पुन्हा त्यांना आटपाडीतच ठेवण्यात आले होते.परंतु आता त्यांचे बदली झाल्याचे पत्र मंत्रालयातून आले आहे.